Download Now Banner

This browser does not support the video element.

कुरखेडा: गोठणगांव नाक्यावर कांग्रेस कार्यकर्तांची धडक,दोन दिवसापासून फसलेले ट्रक पोकलैंड चा मदतीने बाहेर काढत वाहतूक केली पूर्ववत

Kurkheda, Gadchiroli | Aug 24, 2025
कंत्राटदाराचा नाकर्ते पणा व नियोजन शून्यते मूळे मागील दोन दिवसापासून कूरखेडा कोरची या राष्ट्रीय महामार्गावरील गोठणगांव नाका ते जांभूळखेडा दरम्यान रस्त्यावरील चिखलात ट्रक फसल्याने येथील वाहतूक ठप्प होत वाहन धारक व नागरीकाना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत होता अखेर आज दि .२४ आगस्ट रविवार रोजी दूपारी ४ वाजताचा सूमारास कांग्रेस तालुका अध्यक्ष जिवन पाटील नाट यानी कार्यकर्ता सह येथे धडक देत बांधकाम कंपनीचा अधिकार्याना जाब विचारला व कंपनीचा पोकलैंड चा मदतीने फसलेले ट्रक बाहेर काढत वाहतूक पूर्
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us