Download Now Banner

This browser does not support the video element.

अर्जुनी मोरगाव: सिंदीपार येथे अज्ञात चोरांनी केली घरफोडी; पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल

Arjuni Morgaon, Gondia | Sep 8, 2025
सिंदिपार येथे फिर्यादी राजु वैद्य हे घराच्या हॉल मध्ये झोपले होते. तेव्हा कोणीतरी अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून घरातील गोदरेजच्या अलमारी मधील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले. याप्रकरणी फिर्यादी राजू वैद्य यांच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us