वसमतीतील उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका बाहेर गेल्याची सांगताच रुग्णाच्या सोबत आलेल्या तरुणांनी सुरक्षारक्षकाला काल रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी आज 27 मे रोजी दुपारी बाराच्या दरम्यान वसमत पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे .