काल रात्रीला खुप मुसळधार पाऊस पडला त्या पावसामुळे दिनांक 12 सप्टेंबरच्या मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास यशोदा नदीला पूर आला आहे .यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे .वर्धा ते कानगाव पर्यंत मार्ग बंद झाला आहे, या भागातील खूप जास्त प्रमाणात शेती पाण्याखाली गेली आहे . शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नदीकाठील सर्व पीक पाण्याखाली आले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांचे पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहे अलमडोह गावा लगत बस स्थानका