Install App
limbrajpanhalkar
This browser does not support the video element.
लातूर: लातूरच्या औसा रोड भागातील श्रीमंत केसरी गणेश मंडळांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
Latur, Latur | Sep 3, 2025
लातूर - शहरातील औसा रोड भागातील श्रीमंत केसरी गणेश मंडळांच्या वतीने आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकाने सहकार्य केले.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!