पुण्यात एका पोलिसाने गाडी चालकाकडून दंड म्हणून पाय दाबून घेतल्याची घटना समोर आली आहे. तो व्हिडिओ.देखील समाज माध्यमांवर समोर आला आहे. यावर आता काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या व्हिडिओतील सत्यता पडताळून संबधित अधिकाऱ्यावर कारवाई अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी ही मागणी केली आहे.