बीड तालुक्यातील शिवनी शिवारात गट नंबर 668 मध्ये माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला पत्र्याचे शेड उध्वस्त केले संसार उपयोगी वस्तू नष्ट केल्या म्हणून तात्काळ गेल्या काही दिवसापासून न्याय मिळण्यासाठी ते मागणी करत आहेत मात्र न्याय न मिळाल्याने बीडच्या जिल्हा कचेरीसमोर सोमवारी त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे तात्काळ कारवाई करावी व न्याय द्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे