ओला दुष्काळ व कर्ज माफी संदर्भात रायगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारला तहसीलदार राळेगाव यांना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देताना काँग्रेस पक्षाचे अरविंद वाढोनकर अंकुश मुनेश्वर यांचे सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.