Download Now Banner

This browser does not support the video element.

कुडाळ: 434 कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर

Kudal, Sindhudurg | Aug 29, 2025
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील 434 कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असून, यामध्ये 314 कार्यरत आणि 120 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us