आज सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील आणि त्यांचे बंधू कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.