आज दि. 6 सप्टेंबर रोजी शहरातील 11 व्या दिवशीच्या श्रीचे विसर्जन अतिशय भक्ती भावाने वाजत गाजत शांततेत विसर्जन हे शहरातील तळ्यात नगर पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने रात्री 10:45 च्या सुमारास पार पडले असल्याची असल्याची माहिती दोन्ही विभागाकडून देण्यात आली असून विविध प्रभागातील श्री च्या मिरवणूक तथा शोभा यात्रेत पोलिसांनी चोक असा बंदोबस्त ठेवत कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली होती तर नगर पालिका प्रशासनाने तळ्यात विसर्जन करण्यासाठी पूर्व तय्यारी केली हॊती.