धुळे धामणगावत नदीत बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे नाव शिवाजी युवराज पाटील वय 32 राहणार धामणगाव तालुका जिल्हा धुळे अशी माहिती 12 सप्टेंबर शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. धामणगावात 11 सप्टेंबर दुपारी चार वाजेच्या दरम्यान शेतातील काम आटोपून दगडावर पाय ठेवून नदी ओलांडत असताना त्याचा पाय घसरल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.त्यानंतर पाण्यात पोहणाऱ्या लोकांन कडुन त्याचा शोध घेण्यात आला.पाण्यात दगडाजवळ खाली तरुण आढळून आला.त्याला