Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरूर कासार: शिरूर कासार शहरात घुसले सिंदफणा नदीच्या पुराचे पाणी, मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान

Shirur Kasar, Beed | Sep 22, 2025
शिरूर कासार शहरात शिंदफना नदीला आलेल्या पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले असून नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये नदीचे पाणी घरांमध्ये, दुकानांमध्ये व गोदामांमध्ये घुसल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अचानक आलेल्या या पुरामुळे लोकांना आपले संसारोपयोगी साहित्य, कागदपत्रे व मालमत्ता वाचवण्याचीही संधी मिळाली नाही. शहरातील मुख्य बाजारपेठ, गल्लीबोळ आणि रहिवासी वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us