Download Now Banner

This browser does not support the video element.

हातकणंगले: गोकुळ शिरगावजवळ अपघातील आयशर चालकाला हेरले येथील नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या दिल ताब्यात

Hatkanangle, Kolhapur | Sep 7, 2025
उजळाईवाडी येथून कराडच्या दिशेने जाणाऱ्या गोकुळ शिरगाव हायवेवर सकाळच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला.MH50 N 2620 क्रमांकाच्या आयशर वाहनाने हायवेच्या कडेला थांबलेल्या दोन चाकी व चार चाकी वाहनांना जोरदार धडक दिली.या अपघातात संबंधित वाहनांचे मोठे नुकसान झाले.धडक दिल्यानंतर आयशर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.घटनेनंतर जागरूक नागरिकांनी तत्काळ पाठलाग सुरू केला.हा पाठलाग करत असताना आज रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता हातकणंगले तालुक्यातील माळभाग हेरले येथे पकडले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us