भंडारा शहराबाहेरील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांची अवस्था ही अत्यंत खराब झालेली असून रोजच त्या ठिकाणी अपघात घडून येतात. दरम्यान असाच अपघात घडला असून त्या अपघातात एका तरुणाच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. त्यामुळे सदर रोड रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन सादर करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालय भंडारा दि. 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12.45 वाजता दरम्यान गेलेले असताना कार्यालयात अधिकारी..