येवती गावातील विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्याने व गावात महावितरणचे अधिकारी कर्मचारी येत नसल्याने या त्रासाला कंटाळून ग्रामस्थ आक्रमक झाले गावातील शेतकऱ्यांसह काही युवकांनी शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी अकरा वाजता वडकी येथील वीज वितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारात अर्धनग्न आंदोलन केले.