परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी गणेश उत्सवा निमित्त भरपावसात स्वतः बुलेट मोटारसायकल चालवत परभणी शहरातील मुख्य बाजारपेठ सह शहरातील विविध ठिकाणची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेऊन पोलीस अधिकारी कर्मचारी यांना बंदोबस्त कामी सूचना दिल्या आहेत.