श्रमिक नगर परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्रात स्वर्गीय कॉम्रेड माजी नगरसेवक मल्लेशाम अमोल यांचे नाव देण्याची मागणी समय जनता नगर हाऊसिंग सोसायटी आणि विडी कामगारांच्या वतीने करण्यात आली याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी सोसायटीचे अध्यक्ष विलास कदम उपाध्यक्ष दत्तात्रय भीमनाथ सेक्रेटरी शंकर येमुल आदी उपस्थित होते