दिनांक 8 सप्टेंबर रोजी 3.30 वाजेच्या दरम्यान मुंडीपार गावाजवळ यातील आरोपी कगरीया राऊत यांनी आपले ताब्यातील साईन मोटरसायकल क्रमांक एम एच ३५ ए झेड 6671 हे भरधाव वेगाने निष्काळजीपणे बेदारकपणे चालवुन यातील जखमी हा चालवत असलेल्या पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच 35 झेड 0991 ला धडक दिल्याने अपघात होऊन जखमीच्या डोक्याला गंभीर जखमा होण्यास व हाता पायाला जखमा होण्यास कारणीभूत झाल्याने फिर्यादीने दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून व सादर केलेल्या सिटीस्कॅन रिपोर्ट प्रत वरून सदरचा गुन्हा सालेकसा पोलिसात