काँग्रेस नेता नाना पटोले यांच्या नागपुरातील निवासस्थानी आज बाप्पाचे आगमन झाले आहे. यादरम्यान विधिभात पूजा काँग्रेस नेता नाना पटोले यांनी आपल्या परिवारासह बाप्पांची केली. यानंतर नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी केंद्र व राज्य सरकारला सद्बुद्धी प्रदान होवो अशी प्रार्थना त्यांनी गणपती बाप्पाच्या चरणी केली असल्याचे त्यांनी सांगितलेl