विनोद पाटील यांच्या दुचाकीमध्ये अजगरच्या पिल्लूने आसरा घेतला असून अचानक या गाडीत अजगरचे पिल्लू निघाले असून सर्पमित्राच्या मदतीने हे पिल्लू आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता भुसावळ येथे काढण्यात आले भुसावळ येथे हा प्रकार उघडकीस आला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.