निजामपूर पोलिसांनी धडक कारवाई करत धुळे-नंदुरबार जिल्ह्यात स्पोर्ट्स बाईक चोरी करून हैदोस माजविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.पोलिसांनी दोघा चोरट्यांना जेरबंद केले असून त्यांच्या तिघा साथीदारांचा शोध सुरु आहे. या कारवाईत तब्बल ९ लाख २० हजार रुपये किमतीच्या एकूण १८ दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले अहे.याप्रकरणी निजामपुर पोलिस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल गुन्हा झाल्याने पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरु होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांच्या सुचनेवरून गुन्हे शोध