मांजरगाव-वाहेगांव फाट्याजवळ मल्हार सेनेच्या तालुकाध्यक्षाला बेदम मारहाण. जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, मल्हार सेनेच्या कार्यकर्त्यांची मागणी आज दिनांक 22 शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील ढोकसाळ येथील मल्हार सेनेच्या तालुका अध्यक्षाला बाजार मांजरगाव-वाहेगांव फाट्याजवळ मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीय.सोपान भांड असं मारहाण झालेल्