शेतकरी कर्जमाफी,कृषी मालाला योग्य हमीभाव,अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत अशा विविध मागण्यांसाठी यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी,तालुका काँग्रेस कमिटी,राजमुद्रा प्रतिष्ठान व शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने आज दिनांक २२ ऑगस्ट (शुक्रवार) रोजी पोळ्याच्या दिवशी शहरातील प्रसिद्ध पोळा यात्रेत भव्य निदर्शने करण्यात आली. या निदर्शनावेळी कार्यकर्त्यांनी "शेतकऱ्याच्या मालाला...