जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत शहरातील कार्यालयात आज दि 29 आगस्ट ला 12 वाजता आ.आ. अडबाले यांच्या उपस्थितीत आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत समस्या निवारण सभा घेण्यात आली. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतील कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.