शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी आर्थिक अडचणीत आहे शासन लक्ष देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कुंभकर्णी शासनाला जागे करण्यासाठी लढा बळीराजाचा आक्रोश मोर्चाचे आयोजन मान. शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वात नाशिक येथे दिनांक 15 तारखेला करण्यात आले असून या मोर्चात सहभागी व्हा असे आवाहन खासदार अमर काळे यांनी तमाम शेतकरी बांधव आणि नागरिकांना केले आहे