Download Now Banner

This browser does not support the video element.

परांडा: लोहारा शहरातील इंदिरानगर येथे कौटुंबिक वादातून आईचा खून; मुलगा व सुनेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

Paranda, Dharavshiv | Aug 27, 2025
कौटुंबिक वादाच्या कारणावरून मुलाने व सुनेने आईचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार लोहारा शहरातील इंदिरानगर येथे उघडकीला आला आहे, या घटनेमध्ये उमाबाई रणसूर वय ५५ यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सौदागर रणसुर व पूजा रणशूर या दोघाविरुद्ध विविध कलमांतर्गत कोणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती लोहारा पोलिसांच्या वतीने २७ ऑगस्ट रोजी तीन वाजता देण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us