आज २२ ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता मिळालेल्या माहितीनुसार बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जुनी वस्ती परिसरातील संजीवनी कॉलनी जोंधळेकर पार्क जवळ पवारवाडी कडे जाणारा मार्ग या रस्त्याच्या कडेला एका युवकाची अंदाजे वय 35 ते 40 मृतकाचे नाव अतुल ज्ञानदेव पुरी असून तो अमरावती येथील अमर कॉलनी दस्तूर नगर जवळ पुंडलिक बाबा कॉलनी येथे राहत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त तसेच तो दैनंदिन रेल्वेने प्रवास करीत असून नोकरी करिता बुलढाणा तालुक्यातील नांदुरा या गावांमध्ये शिवाजी शिक्षण संस्