वसमत शहरामध्ये आज दिनांक सात सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते दहा या दरम्यान मध्ये सणानिमित्त शहरातल्या शेतकऱ्यांना टाकीत कारंजा चौक मामा चौक झेंडा चौक शहरातील प्रमुख मार्गाने या जल्लोषाचे आयोजन करण्यात आले होते या सणानिमित्त शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार देखील या जिल्ह्यांमध्ये सामील होते यांनी या सणानिमित्त सर्वांना भरभरून शुभेच्छा देखील दिल्या .