धुळे शहरातील वडजई रोड भागात विद्युत उपकरणे दुरुस्त करा मागणीसाठी १ ऑगस्ट शुक्रवारी सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान साक्री रोड वीज वितरण कंपनी कार्यालय समोर समाजवादी पार्टीचे माजी नगरसेवक अमिन पटेल यांच्या नेतृत्वात जोरदारपणे घोषणाबाजी करत निदर्शन करण्यात आले. त्यानंतर लेखी मागणीचे निवेदन वीज वितरण विभागातील शहर तथा ग्रामीण कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की वडजई रोड भागात, रामवाडी, लालबाग भागातील एकूण आठ ठिकाणी रोहित्रांची दुरुस्ती