भडगांव तालुक्यातील तहसीलदार शितल सोलाट व जिल्हाधिकारी जळगाव खेडगाव येथील समाजसेवक विजय सोनवणे यांनी पावसाळ्यात व अवकाळी पावसा मुळे गावाजवळील नदीत पूर परिस्थिती येते यामुळे गावामध्ये नागरिकांची होत असलेली गैरसोय व पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने कोणतीही जीवित हानी वा वित्त आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या होऊ नये म्हणून या नदीवर उंच व रुंद पुलाच्या भरावासह बांधकाम करण्याची मागणी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना केली होती,