खड्ड्यामुळे दुरावस्थेत सापडलेला मूल चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत असून अपघातग्रस्त महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यात आलेले नाही त्यामुळे मृत्यूचा महामार्ग असे राष्ट्रीय हायवे बांधकाम विभागाने घोषित करावे व संबंधित विभागाच्या अधिक्षक अभियंता कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावे अन्यथा काँग्रेस तर्फे जना आंदोलन उभारण्यात येईल असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे जिल्हा महासचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे सभापती