मंगरूळपीर शहरातील फुले उद्यानात 27 ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी देणे होणार निशुल्क योग शिबिराला आरंभ मंगरूळपीर शहरातील फुले उद्यानात पावसाळा सुरू असल्यामुळे योग करण्यास अडथळा निर्माण होत होता त्या अनुषंगाने दीर्घ विश्रांतीनंतर गणेश चतुर्थी दिनी निशुल्क योगेश आरंभ होणार आहे तरी शहरातील सर्व योगासतकांनी या निशुल्क योग शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महात्मा फुले योग समितीच्या वतीने करण्यात आले आहे