दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता रिसोड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी रिसोड शहरातील जिजाऊ नगर येथे अवैधरित्या सुरू असलेल्या हाथभट्टीवर धाड टाकून तीन हजार रुपयाची दारू जप्त केली आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता दिली आहे