ओबीसी प्रवर्गात इतर जातीची होणारी घुसखोरी थांबवण्याच्या मागणीसह इतर मागण्यासाठी औंढा नागनाथ येथील स्थानकासमोरील परभणी हिंगोली राज्य रस्त्यावर दिनांक 10 सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी साडेअकरा वाजे दरम्यान सकल ओबीसी च्या वतीने रास्ता रोको चे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे या रास्ता रोकोत सकल ओबीसी समाजाने सहभागी होण्याचे आवाहन ओबीसी समर्थक विकी देशमुख यांनी दिनांक सात सप्टेंबर रविवार रोजी दुपारी तीन वाजता केले आहे