Download Now Banner

This browser does not support the video element.

गंगाखेड: शहरातील गंगाखेड परभणी महामार्गावर ऑटो-दुचाकीचा भीषण अपघात

Gangakhed, Parbhani | Sep 6, 2025
गंगाखेड शहराजवळील गंगाखेड परभणी महामार्गावर प्रवासी ऑटो आणि मोटरसायकल चा भीषण अपघात झाल्याची घटना आज शनिवार 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ऑटो आणि मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us