बीड जिल्ह्यामध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे बीड जिल्ह्यात रेड अलर्ट लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील गोदावरी सिद्ध पणा मांजरा अनेक नद्यांना महापूर आला आहे त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो म्हणून नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे