अतिवृष्टी व ढगफुटीने नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे नुकसान भरपाई द्यावी..! अहमदपूर-चाकुर तालुक्यासह परिसरात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने व ढगफुटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. शासनाने तातडीने सरसकट पंचनामे करावे, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी या मागणीसाठी तहसीलदार यांना माझ्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले,याकडे शासन,प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याव