आज शनिवार 13 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि राहुल गांधी यांच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा अवमान करण्यात आला असून या संदर्भात भाजपच्या वतीने क्रांती चौकात मोठे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी माध्यमांसमोर आज रोजी केली आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.