सेनगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या पत्नी सुषमाताई नागेश पाटील अष्टीकर यांचे मुंबई जसलोक हॉस्पिटलमध्ये अर्ज दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुखत निधन झाले त्यांच्यावर उद्या दिनांक 11 सप्टेंबर वार गुरुवार रोजी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत मृत्यू समय त्यांचे वय 51 वर्षे होते त्यांच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी सून असा परिवार आहे त्या एक सुसंस्कृत महिला म्हणून समाजामध्ये ओळखल्या जात होत्या त्यांच्या निधनाने वृत्त हे सोशल मीडियाच्य