वडापाव व्यवसायातील ट्रेडमार्क नावाची हुबेहुब नक्कल करून दोन आरोपींनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मार्च २०२४ ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत डिलक्स चौक, पिंपरी येथे घडली.अखिल निजामुद्दीन अन्सारी (वय ३६) आणि सलीम निजामुद्दीन अन्सारी (वय ४५, दोघे रा. मल्हारगड, मोशी, प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.