Download Now Banner

This browser does not support the video element.

अंजनगाव सुर्जी: सातेगाव येथील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयात शिरले नाल्याचे पाणी;तक्रारीवर कारवाई नाही

Anjangaon Surji, Amravati | Aug 30, 2025
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव येथील शासकीय भुखंडामधे चार प्लाट तलाठी कार्यालय करीता राखीव ठेवण्यात आले होते त्या कार्यालयाच्या जागेवर बांधकाम न करता तलाठी कार्यालय हे नाल्याच्या काठावर बांधन्यात आले.त्यामुळे आज दुपारी १:३० वाजता झालेल्या जोरदार मुसळधार पावसाने नाल्याचे पाणी तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयात शिरले त्यामुळे प्रशासनाचा कारभार किती भोंगळ आहे ते पुन्हा दिसून आले.नाल्याचे पाणी या जागेवरून ८ ते १० पर्यंत पाणी वाहते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us