वरोरा तालुकांतर्गत आदिवासी शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य प्रदेश महासचिव तथा आदिवासी सेवक केशव तिराणिक यांचे नेतृत्वातील शिष्टमंडळाद्वारे आज दि 16 जुलै 12 वाजता वरोरा तहसीलचे तहसीलदार योगेश कौटकर यांना देण्यात आले.