विक्रोळीत सूर्यनगर मध्ये लहान मुलगा बाहेर खेळत असताना मुलाच्या अंगावरून गेली चार चाकी गाडी लहान मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या पालिकेच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा सीसीटीव्ही आज मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता समोर आला आहे