रावेर तालुक्यातील धूरखेडा पावसामुळे घराची भिंत कोसळली यात घरात स्वयंपाक करत असताना अचानक घराची भिंत या वृद्ध महिलेवर कोसळली असून भिंतीखाली दबून या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून पार्वता अटकाळे असे मयत महिलेचे नाव आहे या महिलेचे हे पुनर्वसनातील घर होतं महिलेच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली