धुळे न्याहळोद गावात शेतात शेतकऱ्यांनी काहीतरी विषारी औषध प्रशान केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर मयताचे नाव रंगराव श्रीधर पाटील वय 72 राहणार न्याहळोद तालुका जिल्हा धुळे अशी माहिती 6 सप्टेंबर शनिवारी सकाळी दहा वाजून 46 मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. न्याहळोद गावात शेतात 28 ऑगस्ट दुपारी बारा वाजेच्या दरम्यान शेतात पिकाचे नुकसान झाले. कर्ज कसे फेडले जाईल या चिंतेने काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना पोटात दुखायला लागले मळमळ होऊन उलट्या होऊ