आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता अमरावती शहरातील ज्येष्ठ चौक परिसरातील रोडवर मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाहीर झाल्यामुळे काही काळ नागरिकांना तत्काळत ट्रॅफिक मध्ये उभे राहावे लागले त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक प्रभावित झाली रेल्वे पूल हा बंद केल्यामुळे आता वाहनांची संपूर्ण वर्दळ एकाच रस्त्यावर आल्याने त्यातच जयस्तंभ चौक परिसरात मोठ्या बाजारपेठ आहे त्यामुळे नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात येथे राहते अचानक ट्राफिक जाम झाल्याने काही काळ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला