वर्ध्यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या सोळाव्या दिवशी जिल्हा परिषदेच्या समोर थाळीनाद करीत आंदोलन केले आहेय. विविध नरेबाजी करीत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थाळीनाद केला आहेय. वर्ध्यात एन एच एम च्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी समायोजन करून घेण्याच्या मागणीसाठी गेल्या सोळा दिवसापासून आंदोलन सुरू केले. आंदोलनात या ना त्या कारणाने लक्ष वेधण्यात येते आहेय. शासन कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मागण्याकडे लक्ष देत नसल्याने घर्मचाऱ्यांनी घरातील ताट वाटी घेऊन आंदोलनात सहभाग नोंदविलाय.