तुकुम परिसरात गेल्या 8 ते 9 दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी युवा सामाजिक कार्यकर्ते अभिषेक डोईकडे आणि त्यांची टीम या गंभीर समस्येच्या निराकरणासाठी अभिषेक आणि त्यांच्या टीमने तत्परता दाखवत आज दि 21 आगस्ट 12 वाजता पाण्याचे टँकर बोलवून मदीना मस्जिद आणि सावित्रीबाई फुले परिसरात सर्व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.यावेळी परिसरातील नागरीकांनी त्यांचे आभार मानले.