इचलकरंजी शहरात ढोल-ताशांचा कडकडाट, झांजपथकांचा जल्लोष, आणि भाविकांच्या "गणपती बाप्पा मोरया!" च्या जयघोषात श्री गणेश विसर्जन मिरवणूकील आज शनिवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुरुवात झाली.यावेळी विविध आकर्षक आरास, फुलांची सजावट आणि पारंपरिक वेशभूषा यामुळे संपूर्ण शहरात उत्सवमय वातावरण निर्माण झाले होते.शिवतीर्थ येथून मानाच्या श्री बिरदेव वाचनालय मंडळाच्या श्री पालखीचे पूजन